Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपरराज्य शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत*

परराज्य शिष्यवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत*

 

 

पुणे, दि. ७ (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परराज्यातील मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेतल्यास परराज्य शिष्यवृत्ती देण्यात येते.

 

या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी विद्यार्थी ज्या जिल्ह्याचा रहिवासी आहे, त्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

परराज्यात शिक्षण घेणाऱ्या अनुसूचित जातीतील पात्र विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीपासून वंचित राहू नये, यासाठी आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर करण्याचे आवाहन विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments