Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोदावरी बायोरिफायनरीज लि.’ची प्राथमिक समभाग विक्री सुरू होणार बुधवार, दि. २३ ऑक्टोबरपासून

गोदावरी बायोरिफायनरीज लि.’ची प्राथमिक समभाग विक्री सुरू होणार बुधवार, दि. २३ ऑक्टोबरपासून

किमतीइतक्या किंवा त्याहून अधिक रकमेच्या बोली लावणाऱ्या किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असेल. सर्व बोलीदार (अँकर गुंतवणूकदार वगळता) या ऑफरमध्ये अनिवार्यपणे सहभागी होऊ शकतील. त्यांना राखून ठेवलेल्या रकमेद्वारे (एएसबीए) या प्रक्रियेमध्ये भाग घेता येईल. त्याकरीता त्यांना आपापल्या बॅंकांचा तपशील द्यावा लागेल. यूपीआयच्या माध्यमातून पैशाचा भरणा करू इच्छिणाऱ्या बोलीदारांना त्यांचा यूपीआय आयडी पुरवावा लागेल. या बोलीदारांची बोलीसंबंधित रक्कम एससीएसबी किंवा त्यांची प्रायोजित बॅंक यांच्याकडून ब्लॉक केली जाईल. एएसबीए प्रक्रियेमध्ये भाग घेण्याची अँकर गुंतवणूकदारांना परवानगी नाही. तपशीलाकरीता ‘रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस’च्या पृष्ठ क्रमांक ४१२ वरील “ऑफर प्रक्रिया” पाहावी.

इक्विरस कॅपिटल प्रा. लि. आणि एसबीआय कॅपिटल मार्केट्स लि. य़ा कंपन्या या ऑफरसाठी ‘बुक रनिंग लीड मॅनेजर’ म्हणून नेमण्यात आल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments