पुणे,1 एप्रिल 2025 : कोर्टयार्ड बाय मॅरिएट तर्फे कोर्टयार्ड बाय मॅरिएट रांची सुरू करण्यात आले असून झारखंडमधील मॅरिएटचे हे पहिले हॉटेल आहे.111 रूमचे हे हॉटेल असून बिरसा मुंडा विमानतळापासून केवळ 35 मिनिटांच्या अंतरावर आणि रांची जंक्शन आणि हातिया रेल्वे स्टेशनपासून केवळ 30 मिनिटावर आहे.
कोर्टयार्ड बाय मॅरिएट रांची सुरू
RELATED ARTICLES


