झी टीव्हीवरील ‘सा रे ग म प 2026’ या काययक्रमाची दमदार सुरुवात झाली असून ‘ह िंदुस्तान का सिंगीतस्थान’ े आपले
वचन ते सातत्याने पूर्य करत आ े. भारतीय सिंगीताची समृद्ध परिंपरा साजरी करत आहर् नवोहदत गायकािंना आपली
प्रहतभा सादर करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत या सीझनमध्ये शिंकर म ादेवन, जावेद अली, नीहत मो न
आहर् कु मार सानू यािंनी परीक्षकािंची भूहमका स्वीकारून देशाला मिंत्रमुग्ध करर्ारे आवाज हनवडले आ ेत. सूत्रसिंचालक
श्रेयस तळपदे ी आपली हवनोदबुद्धी, मनमोकळेपर्ा आहर् प्रभावी हनवेदनशैलीने प्रेक्षकािंचे मनोरिंजन करत आ े. आता
या लोकहप्रय गायन ररअॅहलटी शोच्या आगामी भागािंमध्ये प्रहसद्ध सिंगीतकार, गायक आहर् गीतकार अनु महलक हवशेष
परीक्षक – स्पेशल जज म्हर्ून प्रेक्षकािंच्या भेटीला येर्ार आ ेत.
यापूवी ी ‘सा रे ग म प’ सोबत जोडल्या गेलेल्या अनु महलक यािंचे ह्या म ान मिंचावर पुनरागमन ोत असल्याने या
सीझनला एक ओळखीचा आहर् खास स्पशय हमळर्ार आ े. या काययक्रमात परीक्षक म्हर्ून त्यािंची ी चौथी वेळ असली
तरी यावेळी ते का ी आठवड्ािंसाठी हवशेष परीक्षक म्हर्ून स भागी ोर्ार आ ेत. स्पर्यक आपली गायनकला सादर
करत स्वतःची ओळख हनमायर् करण्याचा प्रयत्न करत असताना अनु महलक यािंच्या उपस्थस्थतीमुळे भारतीय सिंगीताची
व्याख्या करर्ाऱ्या उत्कट आवड, वैहवध्यपूर्यता आहर् सातत्याने प्रगल्भ ोत असलेल्या प्रहतभेचा आर्खी एकदा गौरव
करण्याची सिंर्ी हमळर्ार आ े.
काययक्रमातील आपल्या ववशेष उपस्थितीबाबत बोलताना अनु मवलक म्हणाले,
“ गेल्या अनेक वषाांपासून माझा
सा रे ग म प’ सोबत सिंबिंर् आ े त्यामुळे पुन्हा या काययक्रमात येताना अनेक सुिंदर आठवर्ी जाग्या झाल्या. सिंगीताच्या
स वासात रा र्े आहर् प्रचिंड आवड व क्षमता असलेल्या तरुर् गायकािंना भेटर्े ा ने मीच आनिंददायी अनुभव
असतो. माझ्या मते गायन े केवळ सूर आहर् तालापुरते मयायहदत नसते तर गाण्यात तुम्ही हकती भावना ओतता आहर्
श्रोत्यािंना काय अनुभव देता याला ी तेवढेच म त्त्व असते. प्रत्येक गायकाची स्वतःची शैली आहर् स्वतःची क ार्ी असते
आहर् ेच सिंगीताला अहर्क सुिंदर बनवते. ‘सा रे ग म प’सारखे व्यासपीठ नव्या प्रहतभािंचा शोर् घेत आ े , त्यािंना घडवत
आ े आहर् ‘ ह िंदुस्तान का सिंगीतस्थान’ म्हर्ून आपली ओळख कायम ठेवत आ े े पाहून खूप आनिंद ोत आ े . या
सिंगीतसो ळ्याचा भाग बनण्यासाठी आहर् नवीन हपढीकडे असलेल्या हवलक्षर् प्रहतभेचा अनुभव घेण्यासाठी मी उत्सुक
आ े. हवशेषतः यिंदाच्या सीझनमर्ील 360 अिंशािंचा आगळावेगळा सेट, 100 हून अहर्क वादक आहर् कोरस समू
यामुळे सादरीकरर्ािंचे सौिंदयय अहर्कच वाढले आ े.”
प्रहतभावान स्पर्यक, भव्य सादरीकरर्े आहर् सिंगीतहवश्वातील प्रहसद्ध व्यक्ीिंच्या उपस्थस्थतीमुळे ‘सा रे ग म प 2026’
भारतीय सिंगीताचा उत्सव साजरा करत नवोहदत गायकािंना त्यािंच्या स्वप्ािंचा पाठपुरावा करण्यासाठी एक व्यासपीठ
उपलब्ध करून देत आ े. अनु महलक यािंचे पुनरागमन ा या सीझनमर्ील आर्खी एक सिंस्मरर्ीय क्षर् ठरर्ार आ े.
पहा ‘सा रे ग म प 2026’, दर शवनवार आवण रवववारी रात्री 9:30 वाजता फक्त झी टीव्हीवर!


